वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 मार्च पृ. ६
  • २५-३१ मार्च

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २५-३१ मार्च
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 मार्च पृ. ६

२५-३१ मार्च

१ करिंथकर ४-६

  • गीत ४३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “थोडेसे खमीरसुद्धा पिठाच्या संपूर्ण गोळ्याला फुगवते”: (१० मि.)

    • १कर ५:१, २​—करिंथमधल्या मंडळीने पाप करणाऱ्‍या एका अपश्‍चातापी व्यक्‍तीला खपवून घेतलं होतं

    • १कर ५:५-८, १३​—पौलने मंडळीला, त्यांच्यात असलेलं “खमीर” काढून टाकायला आणि त्या पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीला सैतानाच्या स्वाधीन  करायला सांगितलं (टेहळणी बुरूज१५ ४/१५ पृ. ३० परि. ५, ६; टेहळणी बुरूज०८ ७/१५ पृ. २६-२७ परि. ६)

    • १कर ५:९-११​—मंडळीने पाप करणाऱ्‍या अपश्‍चातापी व्यक्‍तीशी कसलाही संबंध ठेवू नये (देवाचे प्रेम  अध्या. ३ परि. १९)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • १कर ४:९​—देवाचे पृथ्वीवर असलेले सेवक देवदूतांसाठी “रंगमंचावरील नाट्यप्रयोगासारखे” आहेत, असं का म्हटलं आहे? (टेहळणी बुरूज०९ ५/१५ पृ. २४ परि. १६)

    • १कर ६:३​—“आपण देवदूतांचा न्याय करणार आहोत” असं पौल म्हणाला, तेव्हा त्याला काय म्हणायचं होतं? (इन्साइट-२ पृ. २११)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) १कर ६:१-१४ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • दुसऱ्‍या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास ११)

  • बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) देवाचे प्रेम  अध्या. ३ परि. १९-२१ (शिकवणे  अभ्यास ३)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४०

  • “व्हिडिओचा वापर करून विद्यार्थ्याला शिकवा”: (१५ मि.) चर्चा. एक प्रचारक आनंदाची बातमी  माहितीपत्रकातील पाठ ४ साठी असलेल्या व्हिडिओचा वापर करून आपल्या विद्यार्थ्याला शिकवत असल्याचा व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. १४ परि. १-५, चौकट: “याकोब​—‘प्रभूचा भाऊ’”

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत १३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा