वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 मार्च पृ. ४
  • १८-२४ मार्च

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १८-२४ मार्च
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 मार्च पृ. ४

१८-२४ मार्च

१ करिंथकर १-३

  • गीत २९ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “तुम्ही आध्यात्मिक विचारसरणी बाळगता, की शारीरिक विचारसरणी?”: (१० मि.)

    • [१ करिंथकर पुस्तकाची प्रस्तावना  हा व्हिडिओ दाखवा.]

    • १कर २:१४​—“शारीरिक विचारसरणी” असलेली व्यक्‍ती कशी असते? (टेहळणी बुरूज१८.०२ पृ. १९ परि. ४-५)

    • १कर २:१५, १६​—“आध्यात्मिक विचारसरणी” असलेली व्यक्‍ती कशी असते? (टेहळणी बुरूज१८.०२ पृ. १९ परि. ६; पृ. २२ परि. १५)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • १कर १:२०​—देवाने कशा प्रकारे “जगाच्या बुद्धीला” मूर्ख ठरवलं आहे? (इन्साइट-२ पृ. ११९३ परि. १)

    • १कर २:३-५​—पौलच्या उदाहरणामुळे आपल्याला कशा प्रकारे मदत होते? (टेहळणी बुरूज०८ ७/१५ पृ. २७ परि. ६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) १कर १:१-१७ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास ३)

  • पहिली पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि बायबलमधून शिकायला मिळतं  हे पुस्तक दाखवा. (शिकवणे  अभ्यास ११)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ५

  • “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी​—चांगलं पत्रलेखन”: (८ मि.) चर्चा.

  • शनिवार, २३ मार्चला स्मारकविधीच्या मोहिमेची सुरुवात: (७ मि.) सेवा पर्यवेक्षकांद्वारे चर्चा. आमंत्रण पत्रिकेची एक प्रत सर्वांना द्या आणि त्यातल्या माहितीवर चर्चा करा. नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवून त्यावर चर्चा करा. क्षेत्र पूर्ण करण्यासाठी मंडळीने केलेल्या योजनांची माहिती द्या.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. १३ परि. १७-२४

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा