वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 ऑक्टोबर पृ. २
  • १-७ ऑक्टोबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १-७ ऑक्टोबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 ऑक्टोबर पृ. २

१-७ ऑक्टोबर

योहान ९-१०

  • गीत १४७ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “येशू आपल्या मेंढरांची काळजी घेतो”: (१० मि.)

    • योह १०:१-३, ११, १४—“चांगला मेंढपाळ” येशू, आपल्या मेंढरांना वैयक्‍तिक रीत्या ओळखतो आणि त्यांच्या गरजा भरपूर प्रमाणात पूर्ण करतो (“मेंढवाडा” मिडिया-योह १०:१, nwtsty; टेहळणी बुरूज११ ५/१५ पृ. ७-८ परि. ५)

    • योह १०:४, ५—मेंढरं अनोळखी माणसाचा नाही तर येशूचा आवाज ओळखतात (मेरा चेला बन जा अध्या. १२ परि. १७)

    • योह १०:१६—येशूच्या मेंढरांमध्ये ऐक्य आहे (“आणलं” अभ्यासासाठी माहिती-योह १०:१६, nwtsty)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • योह ९:३८—पूर्वी आंधळा असलेल्या माणसाने येशूला कोणत्या अर्थाने नमन केलं? (“त्याला नमन केले” अभ्यासासाठी माहिती-योह ९:३८, nwtsty)

    • योह १०:२२—समर्पणाचा सण म्हणजे काय? (“समर्पणाचा सण” अभ्यासासाठी माहिती-योह १०:२२, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) योह ९:१-१७

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी पाठ १४ परि. १-२

ख्रिस्ती जीवन

  • गीत २८

  • मंडळीच्या गरजा: (१५ मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. ५ परि. ९-१६, पृ. ४१, ४२ वरील चौकटी

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत १८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा