वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 ऑगस्ट पृ. ६
  • २७ ऑगस्ट–२ सप्टेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २७ ऑगस्ट–२ सप्टेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 ऑगस्ट पृ. ६

२७ ऑगस्ट–२ सप्टेंबर

लूक २३-२४

  • गीत ३५ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “इतरांना क्षमा करायला तयार असा”: (१० मि.)

    • लूक २३:३४—येशूला खांबावर खिळणाऱ्‍या रोमी सैनिकांना त्याने माफ केलं (यहोवा के करीब अध्या. २९ परि. १६)

    • लूक २३:४३—येशूने गुन्हेगाराला माफ केलं (सजग होइए! ४/०८ पृ. ३० परि. ५-६)

    • लूक २४:३४—येशूने पेत्रला माफ केलं (यहोवा के करीब अध्या. २९ परि. १७-१८)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • लूक २३:३१—या वचनात येशू कशाबद्दल बोलत होता? (“झाड हिरवेगार असताना . . . मग सुकल्यावर” अभ्यासासाठी माहिती-लूक २३:३१, nwtsty)

    • लूक २३:३३—माणसाला खांबावर लटकवण्यासाठी खिळ्यांचा वापर केला जायचा, हे कोणत्या पुरातत्वशास्त्रीय पुराव्यावरून कळतं? (“टाचेतल्या हाडातला खिळा” मिडिया-लूक २३:३३, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लूक २३:१-१६

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी दिलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. मग घरमालकाच्या गरजेनुसार शिकवण्याच्या साधनांमधलं एखादं प्रकाशन द्या.

  • तिसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) एखादं वचन निवडून चर्चा करा आणि अभ्यासासाठी असलेलं एखादं प्रकाशन द्या.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी पाठ ४ परि. ३-४

ख्रिस्ती जीवन

  • गीत २

  • “येशू आपल्या बंधुभगिनींसाठीही मरण पावला”: (१५ मि.) चर्चा. व्यक्‍तिमत्त्वाचं सौंदर्य वाढवा! हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. ४ परि. १-४, पृ. ३० वरील चौकट

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४४ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा