वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 ऑगस्ट पृ. ५
  • २०-२६ ऑगस्ट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २०-२६ ऑगस्ट
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 ऑगस्ट पृ. ५

२०-२६ ऑगस्ट

लूक २१-२२

  • गीत ९ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “तुमच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे”: (१० मि.)

    • लूक २१:२५—मोठ्या संकटादरम्यान अनोख्या घटना घडतील (परमेश्‍वर का राज अध्या. २१ परि. ९)

    • लूक २१:२६—यहोवाचे शत्रू घाबरून जातील

    • लूक २१:२७, २८—येशूचं येणं म्हणजे विश्‍वासू जणांचा उद्धार (टेहळणी बुरूज१६.०१ पृ. १०-११ परि. १७; टे.बु.१५ ७/१५ पृ. १७-१८ परि. १३)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • लूक २१:३३—येशूच्या या शब्दांचा काय अर्थ होऊ शकतो? (“आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील” “माझे शब्द पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत” अभ्यासासाठी माहिती-लूक २१:३३, nwtsty)

    • लूक २२:२८-३०—येशूने कोणता करार केला, कोणासोबत केला आणि त्यामुळे काय साध्य झालं? (टेहळणी बुरूज१४ १०/१५ पृ. १६-१७ परि. १५-१६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लूक २२:३५-५३

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. तुमच्या क्षेत्रात घरमालक सहसा ज्या विषयावर आक्षेप घेतो त्याचं उत्तर द्या.

  • पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालक व्यस्त असल्याचं सांगतो तेव्हा त्याला काय उत्तर द्यायचं ते दाखवा.

  • दुसऱ्‍या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत २६

  • मंडळीच्या गरजा: (१५ मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. ३ परि. १२-१८

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा