वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 ऑगस्ट पृ. ४
  • १३-१९ ऑगस्ट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १३-१९ ऑगस्ट
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 ऑगस्ट पृ. ४

१३-१९ ऑगस्ट

लूक १९-२०

  • गीत ४० आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “चांदीच्या दहा नाण्यांच्या उदाहरणातून शिका”: (१० मि.)

    • लूक १९:१२, १३—‘राजघराण्यातल्या एका माणसाने’ आपल्या दासांना तो परत येईपर्यंत व्यापार करायला सांगितला (सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. १०० परि. २-५)

    • लूक १९:१६-१९—विश्‍वासू दासांकडे वेगवेगळ्या क्षमता होत्या पण त्यांपैकी प्रत्येकाला प्रतिफळ मिळालं (जीजस—द वे अध्या. १०० परि. ७)

    • लूक १९:२०-२४—ज्या दुष्ट दासाने काम केलं नाही त्याचं नुकसान झालं (सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. १०० परि. १०)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • लूक १९:४३—येशूचे शब्द कसे पूर्ण झाले? (“टोकदार खांबांची भिंत उभारतील” अभ्यासासाठी माहिती-लूक १९:४३, nwtsty)

    • लूक २०:३८—येशूच्या या शब्दांमुळे पुनरुत्थानावरचा आपला विश्‍वास कसा वाढतो? (“कारण त्याच्या दृष्टीने ते सर्व जिवंतच आहेत” अभ्यासासाठी माहिती-लूक २०:३८, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लूक १९:११-२७

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा.

  • पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • भाषण: (६ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज१४ ८/१५ पृ. २९-३०—विषय: लूक २०:३४-३६ मध्ये येशू पृथ्वीवरील पुनरुत्थानाबद्दल बोलत होता का?

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४५

  • “सेवाकार्यातील आपली कौशल्यं सुधारण्यासाठी—JW.ORG वेबसाईटचा वापर करा”: (१५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. ३ परि. ४-११

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ३० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा