वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 जून पृ. २
  • ४-१० जून

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ४-१० जून
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 जून पृ. २

४-१० जून

मार्क १५-१६

  • गीत ४३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “येशूने भविष्यवाणी पूर्ण केली”: (१० मि.)

    • मार्क १५:३-५—त्याच्यावर आरोप लावण्यात आला तेव्हा तो शांत राहिला

    • मार्क १५:२४, २९, ३०—त्याच्या कपड्यांवर चिठ्ठ्या टाकण्यात आल्या आणि त्याची थट्टा करण्यात आली (“त्याच्या कपड्यांपैकी . . . आपसात वाटून घेतले” “डोके हलवून” अभ्यासासाठी माहिती-मार्क १५:२४, २९, nwtsty)

    • मार्क १५:४३, ४६—त्याचं शरीर श्रीमंतांच्या कबरेत ठेवण्यात आलं (“योसेफ” अभ्यासासाठी माहिती-मार्क १५:४३, nwtsty)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • मार्क १५:२५—येशूला वधस्तंभावर खिळण्यात आल्याची वेळ वेगवेगळी नमूद करण्यामागचं काय कारण असू शकतं? (“सुमारे नऊ वाजले होते” अभ्यासासाठी माहिती-मार्क १५:२५, nwtsty)

    • मार्क १६:८—नवे जग भाषांतर ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात मार्कच्या शुभवर्तमानात सविस्तर किंवा संक्षिप्त शेवट का दिलेला नाही? (“त्या फार घाबरल्या होत्या” अभ्यासासाठी माहिती-मार्क १६:८, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मार्क १५:१-१५

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) यहोवाची इच्छा पाठ २

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३१

  • “ख्रिस्ताचं जवळून अनुकरण करा”: (१५ मि.) चर्चा. यहोवाचं नाव सर्वात महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. १६ परि. १५-२२, पृ. २२२ वरील चौकट

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत २३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा