वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 नोव्हेंबर पृ. ४
  • १३-१९ नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १३-१९ नोव्हेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 नोव्हेंबर पृ. ४

१३-१९ नोव्हेंबर

ओबद्या १–योना ४

  • गीत ४२ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “आपल्या चुकांमधून शिका”: (१० मि.)

    • [ओबद्या पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]

    • [योना पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]

    • योन ३:१-३—योना आपल्या चुकांतून शिकला (अनुकरण करा अध्या. १३ परि. २२-२३)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • ओब १०—अदोमला कशा प्रकारे “कायमचे नष्ट” करण्यात आले? (टेहळणी बुरूज०७ ११/१ पृ. १६ परि. ४)

    • ओब १२—यहोवाने अदोमवर जो दोष लावला त्यावरून आपण काय शिकू शकतो? (जेहोवाज डे पृ. ११२ परि. ४-५)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) योन ३:१-१०

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-३२ पत्रिका शेवटचं पान—पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-३२ पत्रिका—ही पत्रिका मागच्या भेटीत देण्यात आली होती. पुनर्भेट घ्या आणि बायबल अभ्यासाचं एखादं प्रकाशन घरमालकाला दाखवा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) देवाचे ऐका भाग ५ (कोणत्या चित्रांवर चर्चा करायची हे तुम्ही ठरवू शकता.)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३७

  • “योनाच्या पुस्तकातून शिकायला मिळणारे धडे”: (१५ मि.) कौटुंबिक उपासना: योना—यहोवाने दाखवलेल्या दयेतून शिका हा व्हिडिओ दाखवा. त्यानंतर लेखावर चर्चा करा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. ७ परि. २०-२८

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत १७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा