वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp20 क्र. ३ पृ. १६
  • तुम्हाला कधी असे प्रश्‍न पडले का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला कधी असे प्रश्‍न पडले का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरं कोण देऊ शकेल?
    जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरं कोण देऊ शकेल?
  • भविष्याबद्दल तुम्ही काय विचार करता?
    भविष्याबद्दल तुम्ही काय विचार करता?
  • बायबलबद्दल तुमचं काय मत आहे?
    बायबलबद्दल तुमचं काय मत आहे?
  • कुटुंब आनंदी बनवण्यासाठी कशाची गरज आहे?
    कुटुंब आनंदी बनवण्यासाठी कशाची गरज आहे?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२०
wp20 क्र. ३ पृ. १६

तुम्हाला कधी असे प्रश्‍न पडले का?

  • कॉफीच्या दोन कपजवळ मोबाईल आहे. आणि त्याच्या स्क्रीनवर ‘रियल फेथ—युअर की टु अ हॅपी लाईफ’ हे माहितीपत्रक दिसत आहे.

    आज जगात इतक्या समस्या का आहेत?

  • जीवनातल्या समस्या सोडवण्यासाठी मला योग्य मार्गदर्शन कुठे मिळेल?

  • देवाला माझी काळजी आहे का?—१ पेत्र ५:६, ७.

  • देवाबद्दल आणि मानवांसाठी असलेल्या त्याच्या उद्देशाबद्दल मला आणखी माहिती कुठे मिळेल?

आज असे लाखो लोक आहेत ज्यांना पवित्र शास्त्राच्या अभ्यासातून या प्रश्‍नांची उत्तरं मिळाली आहेत. तुम्हालाही ती मिळू शकतात.

तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही या नियतकालिकाच्या प्रकाशकांकडून रियल फेथ—युअर की टु अ हॅपी लाईफ  हे माहितीपत्रक विनामूल्य मागवू शकता. किंवा मग www.jw.org या वेबसाईवर तुम्ही ते ऑनलाईन वाचू शकता.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा