वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 ऑक्टोबर पृ. ८
  • तुमची मुलं आणि तुमच्या मुली भविष्य सांगतील

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमची मुलं आणि तुमच्या मुली भविष्य सांगतील
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • आम्ही तुमच्याबरोबर येऊ
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • कोणाला ‘तारले’ जाईल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • देवाचं नाव
    सावध राहा!—२०१७
  • आत्मा “अंतःकरणाला” साक्ष देतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 ऑक्टोबर पृ. ८

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | योएल १-३

तुमची मुलं आणि तुमच्या मुली भविष्य सांगतील

२:२८, २९

अभिषिक्‍त ख्रिस्ती भविष्य सांगण्याच्या कामात सहभाग घेतात. ते “देवाच्या अद्‌भुत गोष्टींबद्दल” बोलतात आणि राज्याचा “आनंदाचा संदेश” घोषित करतात. (प्रेका २:११, १७-२१; मत्त २४:१४) दुसरी मेंढरं या कामात सहभाग घेऊन त्यांना मदत करतात.

पेन्टेकॉस्टच्या दिवशी एक अभिषिक्‍त ख्रिस्ती वेगवेगळ्या राष्ट्रांच्या लोकांना राज्याचा “आनंदाचा संदेश” सांगून भविष्यवाणी करताना

२:३२

‘यहोवाच्या नावाला हाक मारणं’ याचा काय अर्थ होतो?

  • ते नाव जाणणं

  • त्या नावाचा आदर करणं

  • ते नाव असलेल्या देवावर निर्भर राहणं आणि त्याच्यावर भरवसा ठेवणं

स्वतःला विचारा: ‘भविष्य सांगण्याच्या कामात मी अभिषिक्‍त जनांना मदत कशी करू शकतो?’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा