वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 सप्टेंबर पृ. २
  • ४-१० सप्टेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ४-१० सप्टेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 सप्टेंबर पृ. २

४-१० सप्टेंबर

यहेज्केल ४२-४५

  • गीत २६ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “शुद्ध उपासना पुन्हा सुरू करण्यात येईल!”: (१० मि.)

    • यहे ४३:१०-१२—यहेज्केलने पाहिलेला मंदिराचा दृष्टान्त बंदिवासात असलेल्या यहुद्यांना पश्‍चात्ताप करण्यास प्रेरित करतो. तसंच, शुद्ध उपासना पुन्हा सुरू केली जाईल आणि तिचं स्थान सर्वात उच्च असेल अशी खात्रीही या दृष्टान्तातून मिळते (टेहळणी बुरूज९९ ३/१ पृ. ८-९ परि. ३; इन्साइट-२ पृ. १०८२ परि. २)

    • यहे ४४:२३—“शुद्ध काय व अशुद्ध काय” हे याजक लोकांना सांगणार होते

    • यहे ४५:१६—पुढाकार घेण्यासाठी यहोवाने ज्यांना नियुक्‍त केलं होतं, त्यांना लोक साथ देणार होते (टेहळणी बुरूज९९ ३/१ पृ. १० परि. १०)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • यहे ४३:८, ९—इस्राएली लोकांनी देवाच्या नावावर कलंक कसा लावला? (इन्साइट-२ पृ. ४६७ परि. ४)

    • यहे ४५:९, १०—ज्या लोकांना यहोवाची पसंती मिळवण्याची इच्छा आहे, अशांकडून तो कोणत्या गोष्टींची अपेक्षा करतो? (इन्साइट-२ पृ. १४०)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यहे ४४:१-९

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • या महिन्याच्या सादरीकरणाची तयारी: (१५ मि.) “नमुना सादरीकरणं” यावर चर्चा. प्रत्येक नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवा आणि मुख्य मुद्द्‌यांवर चर्चा करा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४७

  • “तुम्ही शुद्ध उपासनेची कदर का करता?”: (१५ मि.) चर्चा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम, परिशिष्ट पृ. २३९-२४२

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत १ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा