देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया ४९-५०
यहोवा नम्र लोकांना आशीर्वाद, तर गर्विष्ठ लोकांना शिक्षा देतो
पश्चात्तापी इस्राएली लोकांना यहोवा जेव्हा बंदिवासातून सोडवेल तेव्हा त्यांना खूप आनंद होईल
यहोवाने त्यांच्यासोबत केलेल्या कराराला ते पुन्हा स्वीकारतील आणि यरुशलेममध्ये खरी उपासना पुन्हा सुरू करण्यासाठी लांबचा प्रवास करतील
यहोवाच्या लोकांचा क्रूरपणे छळ केल्याबद्दल गर्विष्ठ बॅबिलॉनला शिक्षा होणार होती
भविष्यवाणीनुसार बॅबिलॉन एक निर्जन प्रदेश बनला