वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 डिसेंबर पृ. ८
  • २६ डिसेंबर २०१६–१ जानेवारी २०१७

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २६ डिसेंबर २०१६–१ जानेवारी २०१७
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 डिसेंबर पृ. ८

२६ डिसेंबर २०१६–१ जानेवारी २०१७

यशया १७-२३

  • गीत ४२ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “अधिकाराचा गैरवापर केल्यास, आपण अधिकार गमावू शकतो”: (१० मि.)

    • यश. २२:१५, १६—शेबनाने आपल्या अधिकाराचा वापर स्वार्थासाठी केला (यशायाह की भविष्यवाणी-१ पृ. २३८-२३९ परि. १६-१७)

    • यश. २२:१७-२२—यहोवाने शेबनाच्या जागी एल्याकीमला नेमलं (यशायाह की भविष्यवाणी-१ पृ. २३८-२४० परि. १७-१८)

    • यश. २२:२३-२५—शेबनाच्या उदाहरणावरून आपल्याला महत्त्वाचे धडे शिकायला मिळतात (टेहळणी बुरूज०७ २/१ पृ. ८-९ परि. ६; यशायाह की भविष्यवाणी-१ पृ. २४०-२४१ परि. १९-२०)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • यश. २१:१—कोणत्या प्रदेशाला ‘समुद्रालगतचे रान’ म्हटलं असावं आणि का? (टेहळणी बुरूज०६ १२/१ पृ. १५ परि. २)

    • यश. २३:१७, १८—सोरच्या व्यापाराची प्राप्ति “परमेश्‍वराला समर्पून पवित्र” कशी झाली? (यशायाह की भविष्यवाणी-१ पृ. २५३-२५४ परि. २२-२४)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यश १७:१-१४

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी—हे माहितीपत्रक सादर करण्यासाठी बायबलचा अभ्यास का करावा? या व्हिडिओचा वापर करा. (सूचना: प्रात्यक्षिकात व्हिडिओ दाखवू नका.)

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी—दारावर बायबल अभ्यास सुरू करा आणि पुढच्या भेटीसाठी पाया घाला.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) देवाचे प्रेम पृ. १६९-१७२ परि. १०-११—विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत कसं पोहचायचं ते दाखवा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४४

  • तुम्ही “जागृत” राहाल का?: (८ मि.) १५ मार्च, २०१५ या टेहळणी बुरूजाच्या पृष्ठं १२-१६ वर आधारित वडिलांचं भाषण. यशयाने दृष्टांतात पाहिलेल्या पहारेकऱ्‍याप्रमाणे आणि येशूच्या दाखल्यातल्या पाच कुमाऱ्‍यांप्रमाणे जागृत राहण्याचं सर्वांना प्रोत्साहन द्या.—यश. २१:८; मत्त. २५:१-१३.

  • संघटनेची कामगिरी: (७ मि.) डिसेंबर महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. १२ परि. १-१२

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ३३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा