वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 ऑक्टोबर पृ. २
  • ३-९ ऑक्टोबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ३-९ ऑक्टोबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 ऑक्टोबर पृ. २

३-९ ऑक्टोबर

नीतिसूत्रे १-६

  • गीत ३७ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव”: (१० मि.)

    • [नीतिसूत्रे पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]

    • नीति ३:१-४—एकनिष्ठ प्रीती आणि विश्‍वासूपणा दाखवा (टेहळणी बुरूज०० १/१५ पृ. २३-२४)

    • नीति ३:५-८—यहोवावर पूर्ण भरवसा ठेवण्यास शिका (टेहळणी बुरूज०० १/१५ पृ. २४)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • नीति १:७—यहोवाचे भय बुद्धीचा किंवा “ज्ञानाचा प्रारंभ” आहे असं का म्हणण्यात आलं आहे? (टेहळणी बुरूज०६ १०/१ पृ. ३, परि. ५; इन्साईट-२ पृ. १८०)

    • नीति ६:१-५—व्यवसायासंबंधी अविचारीपणे करार केल्यास कोणती योग्य पावलं उचलावी? (टेहळणी बुरूज०० ९/१५ पृ. २५-२६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) नीति ६:२०-३५

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • या महिन्याच्या सादरीकरणाची तयारी: (१५ मि.) चर्चा. प्रत्येक नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवा आणि मुख्य मुद्द्‌यांवर चर्चा करा. आठवड्याच्या शेवटी होणाऱ्‍या सभेचं आमंत्रण देण्यासाठी जगभरात जी मोहीम चालवली जाईल, त्यात जास्तीत-जास्त सहभाग घेण्याचं प्रोत्साहन प्रचारकांना द्या.

ख्रिस्ती जीवन

  • गीत १६

  • मंडळीच्या गरजा (८ मि.)

  • आपल्या सभेला येणाऱ्‍यांना प्रेम दाखवा (नीति ३:२७): (७ मि.) चर्चा. यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात? हा व्हिडिओ दाखवा. त्यानंतर विचारा: फक्‍त ऑक्टोबर महिन्यातच नव्हे तर नेहमीच आपण आपल्या सभागृहात मैत्रीपूर्ण वातावरण टिकवून ठेवण्यासाठी काय करू शकतो?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. ६ परि. १-१४

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ३८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा