वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 ऑगस्ट पृ. ३
  • सर्वसमर्थाच्या गुप्त स्थली वस्ती करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सर्वसमर्थाच्या गुप्त स्थली वस्ती करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • पारध्याच्या पाशापासून बचाव
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • अनुक्रमणिका
    सावध राहा!—२०१८
  • यहोवा आपला आश्रय आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • तुम्ही इतरांनाही सांगू शकता असे रहस्य
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 ऑगस्ट पृ. ३

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्रे ८७-९१

सर्वसमर्थाच्या गुप्त स्थळी वस्ती करा

आज आपल्याला यहोवाच्या “गुप्त स्थली” आध्यात्मिक रीत्या संरक्षण मिळतं

९१:१, २, ९-१४

  • या गुप्त स्थळी राहण्यासाठी आपण समर्पण करणं आणि बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे

  • ज्या लोकांना देवावर भरवसा नाही त्यांना या स्थळाबद्दल माहीत नाही

  • जे या गुप्त स्थळी राहतात, ते कुठल्याही व्यक्‍तीमुळे किंवा कोणत्याही गोष्टीमुळे देवावरील आपलं प्रेम व विश्‍वास कमी होऊ देत नाही

‘पारधी’ आपल्याला पाशात अडकवण्याचा प्रयत्न करतो

९१:३

  • पक्षी खूप सावध असतात आणि त्यांना जाळ्यात पकडणं सोपं नसतं

  • पारधी पक्ष्यांच्या सवयींचं नीट निरीक्षण करतो आणि त्यांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या शोधून काढतो

  • सैतानसुद्धा ‘पारध्याप्रमाणे’ यहोवाच्या लोकांचं निरीक्षण करतो आणि त्यांची आध्यात्मिक हानी करण्यासाठी धूर्तपणे फासे रचतो

एक पक्षी सापळ्याकडे बघत आहे, पारधी जवळच लपून बघत आहे

सैतान वापरत असलेले चार घातक फासे:

  • आध्यात्मिक सापळे, मनुष्याचे भय, भौतिकवाद, हानिकारक मनोरंजन, आपसांतील मतभेद

    मनुष्याचे भय

  • खूर सारी नाणी

    भौतिकवाद

  • पहिल्या शतकातील एक कुटुंब रोमन थियेटरपासून दूर जाताना

    हानिकारक मनोरंजन

  • पहिल्या शतकात दोन व्यक्‍ती वाद करताना

    आपसांतील मतभेद

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा