वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 मे पृ. ७
  • ३० मे-५ जून

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ३० मे-५ जून
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 मे पृ. ७

३० मे-५ जून

स्तोत्रे २६-३३

  • गीत २३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “यहोवाकडे धैर्य मागा”: (१० मि.)

    • स्तो २७:१-३—यहोवा कसा आपला प्रकाश आहे यावर विचार केल्याने आपल्याला धैर्य मिळेल (टेहळणी बुरूज१२ ७/१५ पृ. २२-२३, परि. ३-६)

    • स्तो २७:४—खऱ्‍या उपासनेसाठी कदर बाळगल्यामुळे आपल्याला धैर्य मिळते (टेहळणी बुरूज१२ ७/१५ पृ. २४, परि. ७)

    • स्तो २७:१०—दुसऱ्‍यांनी जरी सोडलं तरी यहोवा आपल्या सेवकांना साहाय्य करायला नेहमी तयार असतो (टेहळणी बुरूज१२ ७/१५ पृ. २४, परि. ९-१०)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • स्तो २६:६—दाविदासारखं आपण लाक्षणिक अर्थाने यहोवाच्या वेदीला फेरा कसा मारतो? (टेहळणी बुरूज०६ ६/१ पृ. ५, परि. २)

    • स्तो ३२:८—यहोवाकडून समजबुद्धी मिळवण्याचा एक फायदा काय आहे? (टेहळणी बुरूज०९-E ६/१ पृ. ५, परि. ३; टे.बु.०८ १०/१५ पृ. ४ परि. ८)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) स्तो ३२:१-३३:८

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) kt—पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) ओळखीच्या व्यक्‍तीला JW लायब्ररी मधून बायबल अभ्यास कसा चालवला जातो? हा व्हिडिओ दाखवून बायबल अभ्यासासाठी निमंत्रण कसं द्यायचं याचं प्रात्यक्षिक दाखवा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) यहोवाची इच्छा धडा ९—JW लायब्ररीचा वापर करून सभांची तयारी कशी करता येईल हे बायबल विद्यार्थ्याला थोडक्यात दाखवा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत १

  • मंडळीच्या गरजा: (१५ मि.) एक पर्याय म्हणजे इयरबुक मधून शिकलेल्या गोष्टींवर चर्चा करू शकता. (इयरबुक१६ पृ. ११२-११३; १३५-१३६)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) यहोवाची इच्छा पाठ ८-१०

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा