वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 मे पृ. ६
  • २३-२९ मे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २३-२९ मे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 मे पृ. ६

२३-२९ मे

स्तोत्रे १९-२५

  • गीत ४३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “भविष्यवाण्या मसीहाबद्दल तपशीलवार माहिती देतात”: (१० मि.)

    • स्तो २२:१—देवाने मसीहाचा त्याग केला असे वाटेल (टेहळणी बुरूज११ ८/१५ पृ. १५, परि. १६)

    • स्तो २२:७, ८—मसीहाची थट्टा केली जाईल (टेहळणी बुरूज११ ८/१५ पृ. १५, परि. १३)

    • स्तो २२:१८—मसीहाच्या वस्त्रांसाठी चिठ्ठया टाकल्या जातील (टेहळणी बुरूज११ ८/१५ पृ. १५, परि. १४)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • स्तो १९:१४—आपण या वचनातून कोणता व्यावहारिक धडा शिकू शकतो? (टेहळणी बुरूज०६ ६/१ पृ. ४, परि. १६; टे.बु.०३ २/१ पृ. ९ परि. ७-८)

    • स्तो २३:१, २—यहोवा एक प्रेमळ मेंढपाळ कसा आहे? (टेहळणी बुरूज०५ ११/१ पृ. २३, परि. ८; टे.बु.०२ ९/१५ पृ. ३२ परि. १-२)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) स्तो २५:१-२२

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते—पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते—शक्य असल्यास घरमालकाने विचारलेल्या प्रश्‍नाचं उत्तर देणारं वचनं शोधण्यासाठी JW लायब्ररी वरील सर्च फिचरचा वापर करा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. १२९-१३० परि. ११-१२—शक्य असल्यास JW लायब्ररीचा वापर करून बायबल अभ्यासाची कशी तयारी करता येईल ते बायबल विद्यार्थ्याला थोडक्यात दाखवा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ५५

  • “आपण JW लायब्ररी कोणकोणत्या गोष्टींसाठी वापरू शकतो”—भाग २: (१५ मि.) चर्चा. वेगवेगळे बायबल डाऊनलोड करा व मॅनेज करा आणि बायबल व प्रकाशनांमध्ये शोधा हे व्हिडिओ दाखवा आणि थोडक्यात चर्चा करा. मग लेखातील शेवटच्या उपशीर्षकावर चर्चा करा. श्रोत्यांनी JW लायब्ररीचा प्रचारकार्यात आणखी कोणत्या प्रकारे वापर केला आहे हे त्यांना विचारा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) यहोवाची इच्छा पाठ ५-७

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ५२ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा