वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 फेब्रुवारी पृ. ३
  • नहेम्या एक उत्तम देखरेख करणारा होता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नहेम्या एक उत्तम देखरेख करणारा होता
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • नहेम्या पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • ‘बऱ्‍याने वाइटाला जिंका’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • त्याने शहराच्या भिंती पुन्हा बांधल्या
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • नहेम्याला खरी उपासना खूप प्रिय होती
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 फेब्रुवारी पृ. ३

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | नहेम्या ५-८

नहेम्या एक उत्तम देखरेख करणारा होता

इ.स.पू. ४५५ तिशरी

८:१-१८

  1. या वेळी, कदाचित नहेम्यानं लोकांना खऱ्‍या उपासनेसाठी एकत्र येण्यास सांगितलं

  2. याचा परिणाम असा झाला की, लोकांनी मोठा उत्सव केला

  3. कुटुंबप्रमुख एकत्र येऊन हा विचार करू लागले, की ते देवाच्या नियमशास्त्राचं चांगल्या प्रकारे पालन कसं करू शकतील

  4. मंडपांचा सण साजरा करण्यासाठी लोकांनी तयारी केली

उपासना करण्यासाठी, मार्गदर्शन घेण्यासाठी, आणि मंडपांचा सण साजरा करण्यासाठी इ.स.पू. ४५५ च्या तिशरी महिन्यात इस्राएली लोक एकत्र आले
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा