वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/१४ पृ. ८
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२०१४
आमची राज्य सेवा—२०१४
km २/१४ पृ. ८

घोषणा

◼ साहित्य सादरता फेब्रुवारी: देवाकडून आनंदाची बातमी! किंवा खालीलपैकी कोणतेही ३२ पानांचे माहितीपत्रक: समाधानी जीवन—कसे मिळवता येईल?, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, बायबल मानवजातीला कोणता संदेश देते?, किंवा जीवनाचा काय उद्देश आहे? तो तुम्हाला कसा शोधता येईल? पुनर्भेट घेताना बायबल काय शिकवते पुस्तक सादर करा, किंवा लोकांच्या गरजा लक्षात घेऊन देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा या माहितीपत्रकांचा उपयोग करून बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. मार्च आणि एप्रिल: टेहळणी बुरूज नियतकालिक. पुनर्भेट घेताना बायबल काय शिकवते पुस्तक सादर करा, किंवा लोकांच्या गरजा लक्षात घेऊन देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा या माहितीपत्रकांचा उपयोग करून बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. मे आणि जून: बायबल नेमके काय शिकवते? किंवा खालीलपैकी कोणतीही पत्रिका: सर्व दुःखांचा लवकरच अंत होणार आहे!, कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा, शांतिदायक नवीन जगातील जीवन, जगावर खरोखर कोण अधिपत्य गाजवतो?, दुःखाचा कधी अंत होईल का? आणि जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? घरमालकाने आवड दाखवल्यास बायबल काय शिकवते पुस्तकाचा वापर करून किंवा देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा या माहितीपत्रकांपैकी एकाचा वापर करून बायबल अभ्यास कसा चालवला जातो ते दाखवा.

◼ २०१४ च्या स्मारकविधीच्या काळात जे खास भाषण होणार आहे त्याचा विषय आहे, “देव जर प्रेमळ आहे तर त्याने दुष्टाई अजूनपर्यंत का काढून टाकलेली नाही?”

◼ सार्वजनिक साक्षकार्यात टेबलचा किंवा स्टँडचा वापर करताना प्रचारकांनी बायबलचे प्रदर्शन करू नये. पण, जे लोक बायबलची मागणी करतात किंवा जे मनापासून सत्यात आवड दाखवतात अशांना बायबल देण्यासाठी प्रचारक बायबलचा साठा जवळ ठेवू शकतात.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा