वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/१३ पृ. ७
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आमची राज्य सेवा—२०१३
आमची राज्य सेवा—२०१३
km १२/१३ पृ. ७

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

३० डिसेंबर २०१३ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची उजळणी होईल. प्रत्येक मुद्द्‌यावर कधी चर्चा करण्यात येईल त्याची तारीख देण्यात आली आहे जेणेकरून प्रत्येक आठवडी प्रशालेची तयारी करताना संशोधन करता येईल.

१. प्रापंचिक अधिकाऱ्‍यांशी व्यवहार करताना लीनतेने वागण्यास कोणती गोष्ट ख्रिश्‍चनांना मदत करेल? (तीत ३:​२) [नोव्हे. ४, टेहळणी बुरूज०३ ४/१ पृ. २५ परि. १८-१९]

२. फिलेमोन ४, ५ आणि ७ या वचनांत पौलाने फिलेमोनला जे उद्देशून म्हटले त्यावरून आपण काय शिकू शकतो? [नोव्हे. ४, टेहळणी बुरूज०८ १०/१५ पृ. ३१ परि. १, २]

३. देवाच्या विसाव्यात आपण प्रवेश कसा करू शकतो? (इब्री ४:​९-११) [नोव्हे. ११, टेहळणी बुरूज११ ७/१५ पृ. २८ परि. १६, १७]

४. ज्यांनी “नीतिमत्त्व” आचरले अशा शमुवेल, विश्‍वासू शास्ते आणि संदेष्ट्ये यांच्याकडून आपण काय शिकू शकतो? (इब्री ११:​३२, ३३) [नोव्हे. १८, टेहळणी बुरूज११ १/१ पृ. २५ परि. ५, ६]

५. “वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध” आणि मग “शांतिप्रिय” असते असे याकोबाने का लिहिले? (याको. ३:१७) [नोव्हे. २५, टेहळणी बुरूज११ ८/१५ पृ. ३०-३१ परि. १५]

६. ज्या मृतांना सुवार्ता सांगण्यात आली होती ते कोण होते? (१ पेत्र ४:​६) [डिसें. २, टेहळणी बुरूज०८ ११/१५ पृ. २१ परि. ८]

७. १ योहान २: ७, ८ या वचनांत सांगितल्यानुसार योहान कोणत्या आज्ञेबद्दल बोलत होता, जी “जुनी” आहे व त्याच वेळी नवीही आहे? [डिसें. ९, टेहळणी बुरूज०८ १२/१५ पृ. २७ परि. ६]

८. “अल्फा व ओमेगा” आणि “पहिला व शेवटला” हे किताब कोणाला लागू होतात? (प्रकटी. १:​८, १७) [डिसें. १६, टेहळणी बुरूज०९ १/१५ पृ. ३० परि. ६]

९. प्रकटीकरण १२:​१५, १६ हे वचन आपल्याला सांत्वन कसे देते? [डिसें. २३, टेहळणी बुरूज०९ १/१५ पृ. ३२ परि. ६]

१०. जीवनाच्या पाण्याची नदी कशास सूचित करते? (प्रकटी. २२:१) [डिसें. ३०, टेहळणी बुरूज०९ २/१५ पृ. ५ परि. ७]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा