वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/११ पृ. ८
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२०११
आमची राज्य सेवा—२०११
km १/११ पृ. ८

घोषणा

◼ साहित्य सादरता जानेवारी: बायबल नेमके काय शिकवते? घरमालकाकडे हे पुस्तक आधीपासून असल्यास, पिवळ्या पडणाऱ्‍या कागदावर किंवा १९९५ च्या आधी छापलेले कोणतेही १९२ पानांचे पुस्तक द्यावे. फेब्रुवारी: कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य. मार्च: बायबल नेमके काय शिकवते? बायबल अभ्यास सुरू करण्याचा कसोशीने प्रयत्न करा. एप्रिल आणि मे: टेहळणी बुरूज नियतकालिक. आवड दाखवलेल्या तसेच स्मारकविधीला किंवा संमेलनांना अथवा अधिवेशनांना उपस्थित राहिलेल्या परंतु नियमितरीत्या सभांना येत नसलेल्या लोकांना आपण पुन्हा भेटायला जातो तेव्हा त्यांना बायबल नेमके काय शिकवते? हे पुस्तक द्यावे. त्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास सुरू करण्याचा आपला मुख्य हेतू असला पाहिजे.

◼ फेब्रुवारीपासून विभागीय पर्यवेक्षकांच्या नवीन जाहीर भाषणाचा विषय “सत्याचा तुमच्या जीवनावर कसा प्रभाव पडला आहे?” हा असेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा