वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/१० पृ. ४
  • नियतकालिके कशी सादर कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नियतकालिके कशी सादर कराल?
  • आमची राज्य सेवा—२०१०
  • मिळती जुळती माहिती
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००९
  • नियतकालिक कसे सादर करावे?
    आमची राज्य सेवा—२०११
  • नियतकालिक कसे सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२०१०
  • नियतकालिक कसे सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२०१०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१०
km १२/१० पृ. ४

नियतकालिके कशी सादर कराल?

टेहळणी ऑक्टोबर - डिसेंबर

“खोटे अहवाल देण्यास किंवा खरी माहिती लपवण्यास आज बरेच लोक जराही कचरत नाहीत. ही बेइमानीच नाही का? तुम्हाला काय वाटतं? [उत्तरासाठी थांबा. जर घरमालकाने आस्था दाखवली तर बायबलमधील एक तत्त्व वाचून दाखवले तर चालेल का असे विचारा आणि तो हो म्हणाल्यास, इब्री लोकांस ४:१३ वाचा.] आपण बायबलमधून आता जे वचन वाचले ते या लेखात समजावून सांगितले आहे.” पृष्ठ १७ वरील लेख दाखवा.

टेहळणी जानेवारी - मार्च

“बरेच लोक सर्वशक्‍तिमान परमेश्‍वराला फक्‍त देव म्हणून संबोधतात. पण देवाला एक व्यक्‍तिगत नाव आहे, असे तुम्हाला वाटते का? [उत्तरासाठी थांबा. आणि मग बायबलमधून याचे उत्तर दिले तर चालेल का असे विचारा. जर तो हो म्हणाला तर निर्गम ६:३ व तळटीप वाचा.] या नियतकालिकात, देवाला त्याच्या नावाने ओळखण्याचा काय अर्थ होतो हे समजावून सांगितले आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा