घोषणा
◼ साहित्य सादरता जून: बायबल नेमके काय शिकवते? घरमालकाकडे हे पुस्तक आधीपासून असल्यास प्रचारक, पिवळ्या पडणाऱ्या कागदावर किंवा १९९५ च्या आधी छापलेले कोणतेही १९२ पानांचे पुस्तक देऊ शकतात. जुलै आणि ऑगस्ट: मंडळीत उपलब्ध असलेली कोणतीही ३२ पानी माहितीपत्रके: देव खरोखर आपली काळजी करतो का?, जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, समाधानी जीवन—कसे मिळवता येईल? सप्टेंबर: बायबल नेमके काय शिकवते? बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा.
◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने
चल माझ्यामागे ये —कन्नड, तामिळ, मल्याळम, हिंदी
थोर शिक्षकाकडून शिका —कन्नड, तेलगू, मल्याळम, हिंदी
बायबल नेमके काय शिकवते? —आसामी