एप्रिल सेवा अहवाल
सरा. सरा. सरा. सरा.
संख्या: ता. निय. पु.भे. बा.अ.
खा. पाय. ७ १२२.३ ३०.१ ५०.९ ६.१
पाय. ९३३ ६०.३ १९.१ २२.३ ३.९
सा.पाय. १,३४९ ५२.९ १८.८ १०.८ १.५
प्रचा. १९,५२८ ८.१ ३.२ २.५ ०.५
एकूण २१,८१७ बाप्तिस्मा घेतलेले: ९९
स्मारकविधीचा उत्कृष्ट अहवाल: मार्च २८ रोजी झालेल्या स्मारकविधीची उपस्थिती ५४,६३० इतकी होती; गेल्या वर्षाच्या उपस्थितीपेक्षा १,९०५ पेक्षा अधिक व भारतातील एकूण प्रचारकांच्या संख्येपेक्षा तीस हजाराने जास्त होती. भवितव्यात येथे उत्तम वाढ होण्याची संभावना आहे, हेच यावरून सूचित होते. स्मारकविधीच्या वेळी ६ जणांनी सहभाग घेतला.