वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०० पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२०००
आमची राज्य सेवा—२०००
km ७/०० पृ. ३

घोषणा

◼ जुलै आणि ऑगस्ट महिन्यांकरता साहित्य सादरता: पुढील कोणतेही ३२ पृष्ठांचे ब्रोशर: जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुम्ही त्रैक्य मानावे का?, तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी), देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार, भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा!, आणि मृत्यूच्या वेळी काय होते? (इंग्रजी) ईश्‍वरी नाम जे सर्वकाळ टिकते (इंग्रजी). उचित असेल तेथे पुढील माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात: आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, स्पिरिट्‌स ऑफ द डेड—कॅन दे हेल्प यू ऑर हार्म यू? डू दे रिअली एग्झिस्ट?, युद्ध नसलेले जग कधी असेल का? (इंग्रजी) आणि सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक. सप्टेंबर: लाईफ—हाऊ डिड इट गेट हियर? बाय एव्हल्यूशन ऑर बाय क्रिएशन? ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! चे अंक. पुनर्भेट करताना एखाद्या व्यक्‍तीला आस्था असल्याचे आढळल्यास वर्गणी करण्याचे प्रोत्साहन द्यावे.

◼ सप्टेंबरपासून सर्किट ओव्हरसियर्सच्या जाहीर भाषणाचा विषय असेल: “मनुष्याचे शासन तराजूत तोलले गेले आहे.”

◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:

डज गॉड होल्ड अस रिस्पॉन्सिबल? ऑर डज फेट रूल अवर लाइव्ज? (ट्रॅक्ट क्र. ७१), द ग्रेटेस्ट नेम (ट्रॅक्ट क्र. ७२), हू आर जेहोवाज विट्‌नेसेस (ट्रॅक्ट क्र. ७३) आणि हेलफायर—इज इट पार्ट ऑफ डिव्हाइन जस्टिस? (ट्रॅक्ट क्र. ७४)—ओरिया

◼ मंडळ्यांना विनंती केली जाते की त्यांनी महिन्यातून केवळ एकदाच लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्म (S-14) पाठवावा. फॉर्म संस्थेला पाठवल्यानंतर मंडळीत कोणी प्रकाशनांची विनंती केल्यास त्यांची मागणी पुढच्या महिन्याच्या फॉर्ममध्ये पाठवावी.

◼ सर्व्हिस फॉर्म्सची ऑर्डर देखील तुम्ही दर महिन्याच्या लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्मसोबत (S-14) पाठवू शकता.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा