ईश्वरशासित वृत्त
मार्शल द्वीपे: फेब्रुवारी महिन्यात २०३ प्रचारकांची नोंद—गत वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत ४ टक्के वाढ!
नॉर्वे: १९९८ च्या फेब्रुवारी महिन्यासोबत तुलना केल्यास १९९९ च्या फेब्रुवारीत येथे सहायक पायनियरांच्या संख्येत ७२ टक्के, नियमित पायनियरांच्या संख्येत ९ टक्के, एकूण पुनर्भेटींच्या संख्येत ४ टक्के आणि बायबल अभ्यासांच्या संख्येत ६ टक्के अशी वाढ दिसून आली. पुस्तकांच्या आणि माहितीपत्रकांच्या वितरणातही वाढ दिसून आली.
रोमानिया: पायनियरांच्या कार्यात व बायबल अभ्यासांच्या संख्येत बरीच वाढ झाल्याचे दिसून आले; फेब्रुवारी महिन्यात प्रचारकांचा नवीन उच्चांक ३७,५०२ इतका होता.