वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/९८ पृ. ७
  • एक सूचना

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एक सूचना
  • आमची राज्य सेवा—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • सुवार्ता सादरता
    आमची राज्य सेवा—१९९०
  • आपल्या प्रकाशनांचा चांगला उपयोग करा
    आमची राज्य सेवा—१९९१
  • आपल्या प्रकाशनांचे मूल्य ओळखण्यास इतरांची मदत करणे
    आमची राज्य सेवा—१९९४
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—१९९६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९८
km ९/९८ पृ. ७

एक सूचना

महिन्याची सादरता म्हणून सप्टेंबर महिन्यात सातव्यांदा ज्ञान पुस्तक सादर केले जात आहे. या प्रभावशाली बायबल सहायकावर आपला रोख असण्याचे सबळ कारण आपल्यापाशी असले तरीसुद्धा कृपया ही गोष्ट लक्षात असू द्या, की ज्ञान पुस्तकात जे अनेक विषय संक्षिप्तपणे चर्चिले गेले आहेत त्या सर्व विषयांवर संस्थेची इतर प्रकाशने तपशीलवार माहिती पुरवतात. तुमच्या मंडळीपाशी असणाऱ्‍या सर्व प्रकाशनांशी परिचित होऊन, तसेच बायबल विद्यार्थ्यांना व अमूक एका विषयात आस्था दाखवणाऱ्‍या इतरांना या प्रकाशनांची शिफारस करून तुम्ही तुमची सेवा वृद्धिंगत करू शकता.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा