घोषणा
◼ जुलै आणि ऑगस्टसाठी साहित्य सादरता: पुढीलपैकी कोणतीही ३२ पृष्ठांची माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात: जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुम्ही त्रैक्य मानावे का?, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी), देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार आणि भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!. उचित असेल तेथे पुढील माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात: आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, देव आपल्याकडून काय अपेक्षितो?, मृतांचे आत्मे—ते तुमची मदत करू शकतात का किंवा तुम्हाला हानी पोहंचवू शकतात का? ते खरोखर अस्तित्वात आहेत का? (इंग्रजी), युद्ध नसलेले जग कधी असेल का? (इंग्रजी), आणि सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक. सप्टेंबर: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. पर्याय म्हणून अनंतकाल जगू शकाल किंवा निर्मिती (इंग्रजी) पुस्तक देखील दाखवले जाऊ शकते. सूचना: ज्या मंडळ्यांनी अद्याप वर उल्लेखिलेल्या कोणत्याही मोहिमेच्या साहित्यांची मागणी केलेली नाही त्यांनी त्यांच्या पुढील लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्म (S-AB-14) वर आपली मागणी पाठवावी. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांच्या वर्गण्या. वर्गणी नाकारली गेल्यास टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांच्या किरकोळ प्रती सादर केल्या जाऊ शकतात.
◼ ऑगस्ट महिन्यात पाच सप्ताहांत असल्यामुळे अनेकांना सहायक पायनियरींग करण्याची ही उत्तम संधी आहे.
◼ सप्टेंबर २१, १९९८ च्या सप्ताहापासून, मंडळीच्या पुस्तक अभ्यासात माहितीपत्रकांची एक श्रृंखला अभ्यासली जाईल; यात प्रथम देव आपल्याकडून काय अपेक्षितो? हे माहितीपत्रक विचारात घेतले जाईल.
◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:
देव आपल्याकडून काय अपेक्षितो? —थांखूल
तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा —गुजराती
१९९७ चे बाईंड केलेले टेहळणी बुरूज (इंग्रजी) खंड
१९९७ चे बाईंड केलेले सावध राहा! (इंग्रजी) खंड
◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
मृतांचे आत्मे—ते तुमची मदत करू शकतात का किंवा तुम्हाला हानी पोहंचवू शकतात का? ते खरोखर अस्तित्वात आहेत का? —इंग्रजी
“राज्याची ही सुवार्ता” —कन्नड
कुरुक्षेत्र ते हर्मगिदोन—आणि तुमचा बचाव —मल्याळम
देव आपल्याकडून काय अपेक्षितो? —मल्याळम
◼ स्टॉकमध्ये नसलेली पुस्तके:
तुमचे तारुण्य—त्यापासून सर्वोत्तम लाभ मिळवणे —इंग्रजी
सौख्यानंद—तो कसा मिळवावा? —इंग्रजी