वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/९६ पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९६
आमची राज्य सेवा—१९९६
km ७/९६ पृ. ३

घोषणा

◼ साहित्य सादरता

जुलै आणि ऑगस्ट: पुढीलपैकी ३२ पृष्ठांची कोणतीही माहितीपत्रके ५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केली जाऊ शकतात: आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुम्ही त्रैक्य मानावे का?, तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी), देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार, “पहा! मी सर्व नवे करतो,” भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, आणि ईश्‍वरी नाम—जे सर्वकाळ टिकेल (इंग्रजी).

सप्टेंबर: तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात. पर्यायी सादरता म्हणून, तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल किंवा जीवन येथे कसे आले—उत्क्रांतीने अथवा निर्मितीने? (इंग्रजी) हे पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते (मोठ्या आकाराचे ४५.०० रुपयांना).

ऑक्टोबर: टेहळणी बुरूज किंवा सावध राहा! (इंग्रजी) यांच्या वर्गण्या.

◼ सप्टेंबर १, १९९६ पासून पुढील दर कार्यान्वित होतील:

पायनियर मंडळी/जनता

३२ पृष्ठांच्या पुस्तिका १.०० १.००

१९२ पृष्ठांची पुस्तके १२.०० २०.००

वार्षिक पुस्तक (इंग्रजी) २०.०० ३०.००

प्रत्येक शास्त्रलेख परमेश्‍वरप्रेरित (इंग्रजी) ४०.०० ५०.००

आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित (इंग्रजी) २०.०० २०.००

सर्व पत्रिका (१०० पत्रिका) १५.०० १५.००

◼ उपलब्ध असलेली नवी प्रकाशने:

१९९५ टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांचे बांधणी केलेले खंड —इंग्रजी

खिन्‍न झालेल्यांना सांत्वन (पत्रिका क्र. २०) —उर्दू

देव खरोखरी आपली काळजी करतो का? —उर्दू

परादीसकडे जाणारा मार्ग कसा शोधावा (मुसलमानांकरता असलेली पत्रिका) —उर्दू

या जगाचा बचाव होईल का? (पत्रिका क्र. १९) —उर्दू

सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान —पंजाबी

भारताने मार्चमध्ये अनुक्रमे १९ वा प्रचारकांचा उच्चांक गाठला व १६,०६४ व्यक्‍तींनी त्यांच्या सेवेचा अहवाल देऊन पहिल्यांदा १६,००० ची संख्या पार केली.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा