ईश्वारशासित वृत्त
सायप्रास: फेब्रुवारीमध्ये, १,६२६ प्राचारकांचा नवीन उच्चांक गाठण्यात आला. खास संमेलन दिवसाची उपस्थिती २,२४९ इतकी होती.
इथियोपिया: फेब्रुवारीमध्ये ४,५८७ प्राचारकांनी अहवाल दिला. हा नवीन उच्चांक होता. त्या महिन्यादरम्यान दोन राज्य सभागृहांचे सर्मपण करण्यात आले.
फिलीपाईन्स: फेब्रुवारीमध्ये १,१९,५४९ प्राचारकांच्या नवीन उच्चांकाने अहवाल दिला.
रवांडा: अलीकडेच “इश्वारी भय” प्रांतीय अधिवेशन लहान गटांमध्ये भरवण्यात आले होते व एकूण उपस्थिती ६,०६२ होती तसेच १७८ जणांचा बाप्तिस्मा झाला.
तायवान: नोव्हेंबरच्या अहवालाने २,५२३ प्राचारकांच्या उच्चांकाशिवाय, ४४,५१४ पुनर्भेटींचा व ४,२३४ बायबल अभ्यासांचा नवीन उच्चांक दाखवला.
त्रिनिदाद: फेब्रुवारीमध्ये ६,७८६ प्राचारकांच्या नवीन उच्चांकाने अहवाल दिला.
वर्जिन बेटे (अमेरिका): नोव्हेंबरमध्ये, एकूण ७७८ बायबल अभ्यासांसोबत ६४७ प्राचारकांच्या नवीन उच्चांकामुळे मोठा आनंद प्राप्त झाला.