घोषणा
▪ प्रकाशन देणगीः
एप्रिल व मे: वॉचटावर वर्गणी. पंधरवडा अंकासाठी एक वर्षाची वर्गणी ६० रुपये. पंधरवडा अंकाची सहा महिन्यांची व मासिक अंकाची एक वर्षाची वर्गणी ३० रुपये. (महिन्याला प्रकाशित होणाऱ्या मासिकाची सहा महिन्याची वर्गणी नाही.)
जून: द ग्रेटेस्ट मॅन हू एव्हर लीव्हड ४० रुपयाला सादर करावे.
जुलै: आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील? माहितीपत्रक ४.०० रुपयाला. हे जेथे उपलब्ध नसेल तेथे पुढील कोणतेही माहितीपत्रक त्याच किंमतीत सादर केले जाऊ शकते: देव खरोखरी आपली काळजी करतो का?, भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, “पहा! मी सर्व नवे करतो,” तुम्ही त्रैक्य मानावे का?, डीवाईन नेम दॅट वील एनड्युर फॉरएव्हर, नंदनवन आणविणारे सरकार.
टीप: ज्या मंडळ्यांनी अजूनपर्यंत वरील नमूद केलेल्या मोहीम प्रकाशनांची मागणी केली नसेल तर त्यांनी त्यांच्या पुढच्या लिट्रेचर ऑडर्र फॉर्म (S-14) वर करावी.
▪ आजकाल दिवस मोठे असल्याने सायंकाळी मंडळीने क्षेत्रकार्यात भाग घेण्यासाठी वडीलांनी योग्य असल्यास तशी व्यवस्था करावी.
▪ संस्था १९५१ ते १९९१ पर्यंत सर्व वॉचटावर खंड पुन्हा छापण्याची योजना करत आहे. ह्यातील कोणतेही खंड हवे असल्यास कृपया तुमच्या मंडळ्यांची आर्डर त्वरीत पाठवा. १९८० ते १९८५ खंडाच्या तुमच्या सर्व आर्डर्स आमच्याकडे आहेत परंतु आम्ही इतर सर्व राहिलेल्या आर्डर्स रद्द करीत आहोत. यास्तव तुमच्या एकूण आर्डरमध्ये १९८०-१९८५ सालाच्या खंडाएवजी बाकी सर्व कृपाकरुन रद्द करा. हे लिट्रेचर ऑडर्र फॉर्म (S-AB-14) वर लिहावे परंतु त्या फॉर्मवर दुसऱ्या कोणत्याही गोष्टी लिहू नयेत. हे खंड उपलब्ध होताच आम्ही ते तुम्हाला पाठवून देऊ की जेणेकडून ते कधी येणार आहेत याची विचारपूस तुम्हाला करावी लागणार नाही.
▪ थिओक्रॅटीक मिनिस्ट्री स्कूल गाईडबुक आणि ऑरग्नाइज्ड टू अकंप्लीश आवर मिनिस्ट्री या पुस्तकांची नवी पायनियर किंमत १२. रुपये असेल. यास्तव, पायनियर व मंडळींसाठीच्या किंमतीत काही फरक नसेल.
▪ जानेवारी १९९३च्या आमची राज्य सेवा याजमध्ये घोषणा केल्याप्रमाणे, १९९२ मध्ये छापलेल्या थिओक्रॅटीक मिनिस्ट्री स्कूल गाईडबुकची सुधारीत प्रत आता उपलब्ध आहे. पुष्कळांकडे ही प्रत असेलच. १९९२ची प्रत वापरणारे सर्व १९९३च्या ईश्वरशासित उपाध्यपण प्रशाला आराखडा यामध्ये कृपया काही बदल करुन घ्या:
पृ. ४वर, एप्रिल १९चा आठवडा, बदला:
क्र. १: sg pp. १००-१०२ परि. १-१२
क्र. १: sg pp. १००-१०२ परि. १-१०
पृ. ४वर, मे १०चा आठवडा, बदला
क्र. १: sg pp. १०३-१०८ परि. १३-२१
क्र. १: sg pp. १०३-१०८ परि. ११-१९
▪ पुन्हा उपलब्ध असणारी प्रकाशने:
गुजराथी: इज देअर ए गॉड हू केअर्स्?
▪ साठा नसलेली प्रकाशने:
इंग्रजी: लिसनिंग टू द ग्रेट टीचर; मल्याळम: ए सेक्युर फ्युचर—हाऊ कॅन यु फाइन्ड इट?; तामिळ: ए सेक्युर फ्युचर—हाऊ कॅन यु फाइन्ड इट? उर्दु: लेट गॉड बी ट्रु.