वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/९२ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९२
आमची राज्य सेवा—१९९२
km ५/९२ पृ. ७

घोषणा

▪ प्रकाशन देणगीः

मे आणि जून: द वॉचटावर याची एका वर्षाची वर्गणी ६० रुपये. सहा महिन्याची वर्गणी तसेच मासिकरित्या प्रकाशित होणाऱ्‍या अंकाची वार्षिक वर्गणी ३० रुपये. (मासिकरित्या प्रकाशित होणाऱ्‍या अंकाची सहा महिन्यांची वर्गणी नाही.) जेथे वर्गणी मिळत नाही अशा ठिकाणी दोन मासिके व एक माहितीपत्रक ९ रुपयांना द्यावे.

जुलै: द बायबल—गॉडस्‌ वर्ड ऑर मॅन्स्‌? १२ रुपये. (प्रादेशिक भाषेतील सादरता: १९२ पृष्ठांचे एक जुने पुस्तक ६ रुपये.)

ऑगस्ट: आवर प्रॉब्लेम्स—हू वील हेल्प अस सॉल्व देम? हे माहितीपत्रक सादर करा. ज्या भाषेत हे उपलब्ध नसेल तेथे यापैकीचे कोणतेही ३२ पानी माहितीपत्रक द्या: शुड यू बिलिव्ह इन द त्रिनिटी? द डिव्हाईन नेम दॅट वील एन्ड्युअर फॉरएव्हर, एन्जॉय लाईफ ऑन अर्थ्‌ फॉरएव्हर! “लूक! आय एम मेकिंग ऑल थिंग्स न्यू” आणि द गव्हर्नमेंट दॅट वील ब्रींग पॅरडाईज्‌, प्रत्येकी ३ रुपये.

सप्टेंबर: लिव्ह फॉरएव्हर पुस्तक ४० रुपये. (लहान आकाराचे २० रुपये)

▪ अध्यक्षीय देखरेखा किंवा त्याद्वारे नियुक्‍त असणाऱ्‍या बंधूने मंडळीचा जमाखर्च अहवाल जून १ रोजी किंवा त्यानंतर लगेचच तपासावा.

▪ आम्ही ज्या भाषेत आपली प्रकाशने छापतो त्यासाठी भाषांतरकारांची गरज आहे. ज्या बंधूभगिनींची भाषांतर कामासाठी प्रशिक्षित होण्याची इच्छा आहे अशांनी शाखा दप्तराला लिहून चाचणीसाठी भाषांतराचे साहित्य पाठविण्याची विनंती करावी. अर्जदार १९ ते ३५ वर्षे वयातील, सडा किंवा विवाहीत पण मुले नसणारा, बेथेलमध्ये काम करण्यास पात्र ठरणारा आणि इंग्रजी तसेच स्वतःच्या भाषेचे चांगले ज्ञान असलेला असावा. जे पायनियर सेवेत आहेत अशांना अधिक प्राधान्य दिले जाईल.

▪ नवी प्रकाशने उपलब्ध:

तेलगू: यू कॅन लिव्ह फॉरएव्हर इन पॅरडाईज्‌ ऑन अर्थ्‌.

▪ प्रकाशन साठा संपला:

इंग्रजी: सिंग प्रेजेस्‌ टू जेहोवा (लहान आकाराची आवृत्ती); स्कूल ॲण्ड जेहोवाज्‌ विटनेसेस.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा