वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/९२ पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९२
आमची राज्य सेवा—१९९२
km ४/९२ पृ. ३

घोषणा

◼ प्रकाशन देणगीः

एप्रिल: यंग पीपल आस्क पुस्तक २० रुपये. (ज्या भाषेत हे पुस्तक उपलब्ध नाही तेथे खास सादरतेची जुनी पुस्तके दोन १२ रुपयांना व एक ६ रुपयांना द्यावीत.)

मे व जून: द वॉचटावर याची एक वर्षाची वर्गणी रु. ६०. सहा महिन्यांची तसेच मासिकरित्या प्रकाशित होणाऱ्‍या अंकांसाठी वार्षिक वर्गणी रु. ३०. (मासिक आवृत्त्यांसाठी सहा महिन्यांची वर्गणी नाही.) जेथे वर्गणी स्वीकारली जात नाही, तेथे दोन मासिके व एक माहितीपत्रक ९ रुपयांना द्यावे.

जुलै: द बायबल गॉडस्‌ वर्ड ऑर मॅन्स? १२ रुपये. (प्रादेशिक भाषातः १९२ पृष्ठांचे जुने पुस्तक रु. ६.)

◼ स्मारकविधी उरकल्यावर कृपया मेमोरियल रिपोट फॉर्म (एस-७) भरावा व पुरेशी तिकीटे (०.६० पैसे) लावून तो पाठवावा. जर तो पाकिटात घालून पाठवणार असाल तर त्याला एक रुपयाचे तिकिट लावावे.

◼ एप्रिल १, १९९२ पासून द वॉचटावर आणि अवेक! मासिकांचे दर पुढीलप्रमाणे असतील: किरकोळ अंकास रु. ३ (पायनियर दर रु. १.५०); पंधरवडा अंकाची वार्षिक वर्गणी रु. ६० (पायनियर दर रु. ३०); महिन्याला प्रसिद्ध होणाऱ्‍या अंकाची वार्षिक वर्गणी रु. ३० (पायनियर दर रु. १५)

◼ नवी प्रकाशने उपलब्ध:

कन्‍नड, मराठी, मल्यालम व तामिळः रेवलेशन इटस्‌ ग्रँड क्लायमॅक्स ॲट हँड! (माहितीपत्रके). बंगालीः द गव्हर्नमेंट दॅट वील ब्रिंग पॅरडाईज. तेलगूः लूक! आय एम मेकिंग ऑल थिंग्स न्यू (माहितीपत्रक); द गव्हर्नमेंट दॅट वील ब्रिंग पॅरडाईज.

◼ प्रकाशने पुन्हा उपलब्ध:

मराठीः ए सेक्युअर फ्युचर—हाव कॅन यू फाईण्ड इट.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा