वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/९१ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९१
आमची राज्य सेवा—१९९१
km ९/९१ पृ. ७

घोषणा

● प्रकाशन देणगीः

सप्टेंबर: स्कूल माहितीपत्रकाशिवाय इतर कोणतेही ३२ पानी माहितीपत्रक ३ रुपयांना.

ऑक्टोबर: क्रिएशन पुस्तक ३५ रुपयांना. लहान आवृत्ती २० रुपयांना. (प्रादेशिक: लिव्ह फॉरएव्हर किंवा बायबल स्टोरिज्‌ पुस्तक.)

नोव्हेंबर: अवेक! आणि/किंवा वॉचटावर वार्षिक वर्गणी.

डिसेंबर: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन पवित्र शास्त्र आणि द बायबल—गॉडस्‌ वर्ड ऑर मॅन्स्‌? (प्रादेशिक: १९२ पृष्ठांची खास सादरतेची पुस्तके अर्ध्या किंमतीला.)

जानेवारी: लिव्ह फॉरएव्हर पुस्तक.

फेब्रुवारी व मार्च: १९२ पृष्ठांची खास सादरतेची दोन पुस्तके १२ रुपयांना. प्रादेशिक भाषेत: एक पुस्तक ६ रुपयांना.

एप्रिल: यंग पीपल आस्क पुस्तक १५ रुपयांना. (ज्या भाषेत हे पुस्तक उपलब्ध नसेल तेथे खास सादरतेची जुनी पुस्तके अर्ध्या दराने सादर करा.)

● प्रांतिय अधिवेशन कार्यालयाचा पत्ताबदल:

तुतीकोरीन: ए. डी. अलेक्झांडर, द्वारा पी. जे. डी. मॅन्यूएल, ४/८५ ४था रस्ता, काल्डवेल कॉलनी, तुतीकोरीन, टी. एन. ६२८ ००८.

त्रिवेंद्रम: द्वारा पी. सी. स्करीआ, टीसी १३/२०२ पेट्टा पो. ऑ. त्रिवेंद्रम, केरळ ६९५ ०२४.

● मंडळीशी संलग्न असणाऱ्‍या प्रत्येकाने आपल्या वॉचटावर तसेच अवेक! वार्षिक वर्गणीचे नूतनीकरण आपल्या मंडळीकरवी पाठवावे. तसेच प्रकाशने व मासिके यासाठी संस्थेकडे व्यक्‍तीगतपणे मागणी न पाठवता ती मंडळीद्वारे केल्यास आम्हाला अधिक साहाय्य मिळू शकेल.

● मंडळीचा अहवाल वेळेवर पाठवावा. जरी थोड्या अहवालांना पुढच्या महिन्यात जमेस धरावे लागले तरी मंडळीचे अहवाल शक्यतो दर महिन्याला ६ तारखेपर्यंत पाठविण्याची व्यवस्था व्हावी.

● प्रत्येक मंडळीला तीन लिटरेचर इन्वेंटरी फॉर्म्स पाठविण्यात येतील. मंडळीने सप्टेंबर १ रोजी त्यांच्याकडे असलेल्या प्रकाशनांची मोजणी करावी. कृपया हे फॉर्म भरुन त्याची मूळ प्रत आम्हाला सप्टेंबर ६, १९९१ पर्यंत पाठवावी. दुसरी प्रत तुमच्या दप्तरी ठेवावी. तिसरी प्रत आम्ही तुमच्या कच्च्या कामाकरता वापरण्यासाठी पाठवीत आहोत.

● प्रकाशने पुन्हा उपलब्ध:

द पाथ ऑफ डिव्हाईन ट्रुथ लिडिंग टू लिबरेशन —इंग्रजी, गुजराथी

देअर इज मच मोअर टू लाईफ —इंग्रजी

ए सेक्युअर फ्युचर—हाव यू कॅन फाइण्ड इट —इंग्रजी

● नवी प्रकाशने उपलब्ध:

इज देअर ए गॉड हू केअर्स? —पंजाबी

देअर इज मच मोअर टू लाईफ —पंजाबी

व्हिक्टरी ओवर डेथ—इज इट पॉसिबल फॉर यू? —पंजाबी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा