मार्च सेवाकार्य अहवाल
सरा. सरा. सरा. सरा.
संख्या: ता. निय. पु.भे. बा.अ.
खा.पाय. २४७ १४०.५ ४४.५ ४६.४ ६.५
पाय. ५१३ ८६.१ ३६.० २७.१ ४.१
स.पाय. ५७५ ६३.३ ३१.८ १३.९ १.८
प्रचा. ९,६०१ ९.८ ४.६ २.६ ०.४
एकूण १०,९३६ नवीन समर्पितांनी बाप्तिस्मा घेतला: ३४
या महिन्यात आम्ही क्षेत्रात घालविलेला वेळ हा आतापर्यंतचा उच्चांक होता. तसेच क्षेत्रात काम करणाऱ्या खास पायनियरांच्या संख्येत नवा उच्चांक गाठला गेला. पुनर्भेटींमध्येही जो नवा उच्चांक प्रस्थापित झाला तोही लक्षणीय आहे. आता पवित्र शास्त्र अभ्यासाच्या कार्याची वाढ करून या कामात अधिक पुढे जाऊ या.