ईश्वरशासित वृत्त
◆ ऑस्ट्रीयाने डिसेंबरमध्ये १८,९६२ प्रचारकांचा नवा उच्चांक कळविला.
◆ मार्टिनिकचा डिसेंबरमध्ये ३,००५ प्रचारकांचा नवा उच्चांक होता. खास संमेलन कार्यक्रमाच्या दिवशी ५,४१० इतकी उपस्थिती होती व ९२ जणांनी बाप्तिस्मा घेतला.
◆ प्युर्टो रिकोने डिसेंबरमध्ये २४,०९० प्रचारकांची संख्या गाठली.