क्षेत्र कार्यासाठी सभा
जून ३-९
टेहळणी बुरुज वर्गण्या
१. त्या आम्हास व्यक्तीगतरित्या कशा लाभदायक झाल्या?
२. केव्हा सादर करावी हे आम्ही कसे ठरवितो?
जून १०-१६
क्षेत्रकार्यात आलेले युवक
१. त्यांना कोणकोणत्या मार्गाने सहभागी होता येईल?
२. त्यांना आम्ही कशी मदत करू शकतो?
जून १७-२३
वर्गणीदारांची परत भेट घेणे
१. आम्ही कशाविषयी बोलू शकतो?
२. आम्ही पवित्र शास्त्र अभ्यास कसा सुरु करू शकतो?
जून २४-३०
सध्याची सादरता प्रस्तुत करणे
१. संभाषणाच्या विषयाची उजळणी करा.
२. संभाषणाच्या विषयासोबत सादरता जोडा.
३. सादरतेमधील कोणते बोलके मुद्दे वापरु शकाल?