नोव्हेंबर कार्य अहवाल
सरा. सरा. सरा. सरा.
संख्या: ता. निय. पु.भे. बा.अ.
खा.पाय. २३९ १३९.३ ४३.१ ४५.३ ६.६
पाय. ४९० ८३.६ ३२.८ २६.७ ४.२
स.पाय. ३९४ ६३.० ३३.६ १३.८ १.७
प्रचा. ९,३५६ ९.४ ४.३ २.६ ०.४
एकूण १०,४७९ नवीन समर्पितांनी बाप्तिस्मा घेतला: ७४
१०,४७९ प्रचारकांचा सर्ववेळचा उच्चांक बघून खराच आनंद होत आहे. या सेवा वर्षामध्ये आम्ही तिसऱ्यांदा १०,००० प्रचारकांच्या आकड्याच्या पलिकडे गेलो आहोत. ही प्राप्त केलेली वाढ, पवित्र शास्त्र अभ्यासाच्या संख्येत आणखी वाढ करून स्थिर ठेवा.