वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९० पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९०
आमची राज्य सेवा—१९९०
km ६/९० पृ. ३

घोषणा

● प्रकाशन देणगीः

जूनः द वॉचटावर याची वार्षिक वर्गणी. एका वर्षाची एकाची ४० रुपये. सहा महिन्याची व महिन्याला एकदा प्रकाशित होणाऱ्‍या एका मासिकाची वर्षाची वर्गणी २० रुपये. मासिक आवृत्तीची सहा महिन्याची वर्गणी नाही. वर्गणी नाकारली जाते तेव्हा दोन मासिके व एक मासिक आकाराचे माहितीपत्रक ७ रुपयांना द्या.

जुलैः द बायबल—गॉडस्‌ वर्ड ऑर मॅन्स? हे नवे पुस्तक १० रुपयांना सादर करा. (जेथे हे उपलब्ध नाही तेथे खास सादरतेचे १९२ पानांचे एक जुने पुस्तक ५ रुपयांना द्या.)

ऑगस्ट व सप्टेंबरः स्कूल माहितीपत्रक सोडून ३२ पानी कोणतेही माहितीपत्रक एक ३ रुपयांना द्यावे.

ऑक्टोबरः क्रिएशन पुस्तक ३० रुपयांना सादर करा. लहान आकाराचे १५ रुपयांना. (ज्या भाषांत हे उपलब्ध नाही तेथे लिव्ह फॉरएव्हर किंवा बायबल स्टोरिज्‌ सादर करावे.)

नोव्हेंबरः अवेक! किंवा द वॉचटावर याच्यासाठी किंवा दोहोंसाठी वार्षिक वर्गणी, प्रत्येकी ४० रुपये. सहा महिन्याची तसेच महिन्याला एकदा प्रकाशित होणाऱ्‍या आवृत्तीची वार्षिक वर्गणी २० रुपये. (मासिक आवृत्तीसाठी सहा महिन्याची वर्गणी नाही.)

डिसेंबरः द न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन बायबल त्रैक्य किंवा पहा! माहितीपत्रकासोबत ४३ रुपयांना.

● नवी प्रकाशने उपलब्धः

व्हिक्टरी ओवर डेथ—इज इट पॉसिबल फॉर यू? —फ्रेंच

वॉचटावर इंडेक्स १९८६-१९८८ —इंग्रजी

अवेक! माहितीपत्रक ६/४ —मराठी

बायबल टॉपिक्स फॉर डिस्कशन —कन्‍नड, मल्याळम, तामिळ

हस्तपत्रिकाः

व्हॉट डू जेहोवाज्‌ विटनेसेस बिलिव्ह? (टी-१४) —गुजराथी, हिन्दी, मराठी, मल्याळम

लाईफ इन अ पीसफूल न्यू वर्ल्ड (टी-१५) —गुजराथी, हिन्दी, मराठी, मल्याळम

व्हॉट होप फॉर द डेड लव्हड्‌ वन्स (टी-१६) —गुजराथी, हिन्दी, मराठी

प्रकाशने पुन्हा उपलब्धः

युवर युथ—गेटिंग द बेस्ट आऊट ऑफ इट —इंग्रजी

भारतात साठा संपलाः

इन्साईट ऑन द स्किपचर्स —इंग्रजी

द किंग्डम इंटरलिनियर ट्रान्सलेशन ऑफ ग्रीक स्किपचर्स —इंग्रजी

सर्व्हायवल इन टू अ न्यू अर्थ्‌ —इंग्रजी

द गव्हर्नमेंट दॅट वील ब्रिंग पॅरडाईज —इंग्रजी

फ्रॉम कुरुक्षेत्र टू आर्मगॅडन—ॲण्ड युवर सर्व्हायवल —गुजराथी, मराठी

इज देअर अ गॉड हू केअर्स —कन्‍नड

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा