वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९० पृ. १
  • क्षेत्र कार्यासाठी सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • क्षेत्र कार्यासाठी सभा
  • आमची राज्य सेवा—१९९०
  • मिळती जुळती माहिती
  • क्षेत्र कार्यासाठी सभा
    आमची राज्य सेवा—१९९१
  • साध्या व प्रभावकारी पुनर्भेटी
    आमची राज्य सेवा—१९९४
  • घरमालकाला तर्क करण्यास मदत करा
    आमची राज्य सेवा—२०११
  • सुवार्ता सादरता—विवेक दृष्टीसह
    आमची राज्य सेवा—१९९०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९०
km ६/९० पृ. १

क्षेत्र कार्यासाठी सभा

जून ४-१०

आम्ही परिणामकारकपणे

१. पुनर्भेटी कशा घेऊ शकतो?

२. मासिक मार्गाची कशी सुरवात करु शकतो?

३. आमचे क्षेत्र कसे उरकू शकतो?

जून ११-१७

एखादा पवित्र शास्त्र अभ्यास कसा सुरु करता येईल

१. तुमच्या मासिक मार्गावरील कोणा घरमालकासोबत?

२. जेथे बऱ्‍याच प्रकाशनांचे वितरण झाले आहे अशा क्षेत्रात?

३. केवळ पवित्र शास्त्र वापरुन?

जून १८-२४

घरमालकाच्या या म्हणण्यास आम्ही कसे प्रत्त्युतर द्यावेः

१. “मला तुमच्या कामाची माहिती आहे”? (रिझ. पृ. २०)

२. “तुम्ही लोक वसाहतीमध्ये काही मदतकार्ये का करीत नाही”? (रिझ. पृ. २०७-८)

३. “देवाने एवढ्या दुष्टाईला का मुभा दिली आहे”? (रिझ. पृ. ४३०)

जून २५-जुलै १

कोणा घरमालकाशी बोलताना

१. त्याला संभाषणामध्ये समाविष्ट करुन घेता येण्यासाठी प्रश्‍नांचा कसा वापर करता येईल?

२. त्याची आस्था जागृत करण्यासाठी उदाहरणांचा कसा वापर करता येईल?

३. त्याच्या वेळेसंबंधाने आम्ही जाणीव व आदर कसा दाखवू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा