ईश्वरशासित वृत
◆ ॲन्टीगुआने ऑगस्टमध्ये २५३ प्रचारकांचे नवे शिखर गाठले; ही १८ टक्के वाढ होती.
◆ बेल्जियमने २४,४६४ प्रचारकांचे नवे शिखर ऑगस्टमध्ये गाठले, जे गेल्या वर्षापेक्षा ८ टक्के वाढीचे होते. वर्षभरात एकूण १,५७३ जणांनी बाप्तिस्मा घेतला.
◆ ब्राझिलने २,६६,७२० प्रचारकानिशी १९८९ कार्य वर्षाची सांगता केली, ही गतवर्षाच्या सरासरीपेक्षा १७ टक्के वाढीची होती.