वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w19 नोव्हेंबर पृ. १-३२
  • अभ्यास आवृत्ती

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अभ्यास आवृत्ती
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
w19 नोव्हेंबर पृ. १-३२
टेहळणी बुरूज अभ्यास आवृत्ती, नोव्हेंबर २०१९

अभ्यास आवृत्ती

नोव्हेंबर २०१९

अभ्यास लेख: ३० डिसेंबर २०१९–२ फेब्रुवारी २०२०

© 2019 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania

हे प्रकाशन विक्रीकरता नाही. ते जगभरात चाललेल्या बायबलविषयीच्या एका शैक्षणिक कार्याचा भाग म्हणून उपलब्ध करून दिलं जात आहे. हे कार्य ऐच्छिक दानांकरवी चालवलं जातं. दान देण्यासाठी कृपया donate.jw.org या वेबसाईटला भेट द्या.

अन्यथा सूचित केलेलं नसल्यास, उत्पत्ती ते मलाखी या पुस्तकांतील शास्त्रवचनं द होली बायबल मराठी आर. व्ही. यातून घेण्यात आली आहेत. तर मत्तय ते प्रकटीकरण या पुस्तकांतील शास्त्रवचनं नवे जग भाषांतर-ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यातून घेण्यात आली आहेत. NW अथवा पं.र.भा. असा संकेत असणारी शास्त्रवचनं क्रमशः आधुनिक इंग्रजी भाषेतील न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स आणि पंडिता रमाबाई भाषांतर या बायबल आवृत्त्यांमधून घेण्यात आली आहेत. या व इतर शास्त्रवचनांतील उताऱ्‍यांत शासनमान्य लेखनविषयक नियमांनुसार बदल करण्यात आले आहेत. काही शास्त्रवचनांवर जोर देण्यासाठी त्यांना तिरपे वळण देण्यात आले आहे.

मुखपृष्ठावरचं चित्र:

प्रायश्‍चित्ताच्या दिवशी मुख्य याजक परमपवित्र स्थानात सुगंधी धूप आणि निखारे घेऊन यायचा आणि त्यामुळे ती खोली सुवासिक व्हायची. नंतर, तो पुन्हा तिथे पापार्पणाचं रक्‍त घेऊन यायचा (अभ्यास लेख ४७, परिच्छेद ४ पाहा)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा