Jw.org वर प्रकाशित झालेले लेख
त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा
“तुम्ही जिकडे जाल तिकडे मी येईन”
रूथ आपलं कुटुंब आणि मायदेश सोडून जाण्यास का तयार होती? रूथच्या कोणत्या गुणांमुळे यहोवाने तिची कदर केली?
(प्रकाशने > पुस्तके आणि माहितीपत्रके > त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा)
उत्क्रांती की निर्मिती?
मुंगीची मान
एक छोटा जीव आपल्या शरीराच्या वजनापेक्षा कित्येक पट जास्त वजन कसा काय उचलू शकतो?
(प्रकाशने > नियतकालिके > सावध राहा! क्र. ३ २०१६)