Jw.org वर प्रकाशित झालेले लेख
उत्क्रांती की निर्मिती?
अशी कोणती गोष्ट मधमाश्यांना आधीपासूनच माहीत होती जी गणिताच्या अभ्यासकांनी १९९९ मध्ये सिद्ध केली?
(प्रकाशने > नियतकालिके > सावध राहा! एप्रिल २०१५)
कुटुंबासाठी मोलाचा सल्ला
घरातल्या कामांमध्ये हातभार लावण्याचं महत्त्व
तुम्ही आपल्या मुलांना घरातली कामं देण्याचं टाळता का? असं असेल तर, घरातली कामं केल्याने मुलं कशी जबाबदार बनू शकतात व आनंद मिळवू शकतात, याबद्दल जाणून घ्या.
(प्रकाशने > नियतकालिके > सावध राहा! क्र. २ २०१७)