JW.ORG वर प्रकाशित झालेले लेख
त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा
देवाच्या लोकांसाठी तिनं जिवाची पर्वा केली नाही
एस्तेरसारखं आत्मत्यागी प्रेम दाखवण्यासाठी धैर्य आणि विश्वासाची गरज आहे.
(प्रकाशने > पुस्तके आणि माहितीपत्रके > त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा)
बायबलनं बदललं जीवन
आता मीसुद्धा इतरांना मदत करू शकतो
हुल्यो कोर्योच्या बालपणी झालेल्या अपघातामुळं तो कायमचा अंधळा झाला. देवाला त्याची मुळीच काळजी नाही, असं त्याला वाटत होतं. पण बायबलमधील निर्गम ३:७ या वचनामुळं त्याचा दृष्टिकोन बदलला.
(प्रकाशने > नियतकालिके > टेहळणी बुरुज क्र. १ २०१६)