JW.ORG वर प्रकाशित झालेले लेख
उत्क्रांती की निर्मिती?
काही जलचर सस्तन प्राण्यांच्या त्वचेखाली चरबीचा एक जाड थर असतो. यामुळे त्यांचं शरीर गरम राहण्यास मदत होते. पण, पाणमांजरचं शरीर एका वेगळ्याच माध्यामामुळे गरम राहतं.
(प्रकाशने > नियतकालिके > सावध राहा! क्र. २ २०१७)
बायबलने बदललं जीवन
इवॉन क्वॉरेने एकदा असा प्रश्न विचारला ‘माझ्या जीवनाचा काय उद्देश आहे?’ तिला मिळालेल्या उत्तराने तिचं जीवन बदललं.
(प्रकाशने > नियतकालिके > टेहळणी बुरूज क्र. १ २०१७)