वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w18 डिसेंबर पृ. २
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
w18 डिसेंबर पृ. २

अनुक्रमणिका

४-१० फेब्रुवारी २०१९ चा आठवडा

३ “नंदनवनात भेटू या!”

खरे ख्रिस्ती आतुरतेने नंदनवनात राहण्याची वाट पाहत आहेत. बायबलमध्ये नंदनवनाबद्दल जे सांगितलं आहे त्यावर विश्‍वास ठेवण्यासाठी आपल्याकडे कोणते शास्त्रवचनीय आधार आहेत यावर या लेखात चर्चा करण्यात आली आहे. तसंच येशूने नंदनवनाबद्दल जे वचन दिलं होतं त्याचा काय अर्थ होतो हेदेखील यात सांगितलं आहे.

८ वाचकांचे प्रश्‍न

९ तुम्हाला आठवतं का?

११-१७ फेब्रुवारी २०१९ चा आठवडा

१० “देवाने जे जोडलं आहे” त्याचा आदर करा

विवाहाबद्दल बायबलचा काय दृष्टिकोन आहे याविषयी या लेखात चर्चा करण्यात आली आहे. आपण विवाहाचा आदर करतो हे आपण कसं दाखवू शकतो? बायबल विभक्‍त होण्याबद्दल आणि घटस्फोट घेण्याबद्दल जी माहिती देतं ती आपण कशी लागू करू शकतो?

१५ जीवन कथा​—यहोवा आमच्याशी दयेने वागला

१८-२४ फेब्रुवारी २०१९ चा आठवडा

१९ तरुणांनो तुम्ही आनंदी व्हावं अशी निर्माणकर्त्याची इच्छा आहे

२५ फेब्रुवारी २०१९–३ मार्च २०१९ चा आठवडा

२४ तरुणांनो तुम्हाला समाधानी जीवन मिळू शकतं

तरुणांना बरेच मोठमोठे निर्णय घ्यावे लागतात. ते पुढे जाऊन आपल्या जीवनात काय करतील हेही यात सामील आहे. लोक त्यांना उच्च शिक्षण घेण्याचं किंवा भरपूर पैसे मिळतील असं करियर निवडण्याचा सल्ला देतील. तरुणांनी यहोवाला प्रथम स्थानी ठेवावं असा सल्ला तो त्यांना देतो. या दोन लेखातून आपल्याला समजेल की देवाचं ऐकणं सुज्ञपणाचं का आहे.

२९ “परमेश्‍वराच्या ठायी नीतिमान मनुष्य हर्ष पावेल”

३२ विषय सूची​—टेहळणी बुरूज  आणि सावध राहा!  २०१८

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा