वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w18 नोव्हेंबर पृ. २
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
w18 नोव्हेंबर पृ. २

अनुक्रमणिका

३१ डिसेंबर २०१८–६ जानेवारी २०१९ चा आठवडा

३ सत्य विकत घे, ते कधीच विकू नको

७-१३ जानेवारी २०१९ चा आठवडा

८ “मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन”

यहोवा शिकवत असलेल्या सत्यावर आपलं प्रेम वाढवायला या दोन लेखांतून आपल्याला मदत होईल. आपण केलेल्या कोणत्याही त्यागापेक्षा सत्य खूप मौल्यवान आहे. सत्याला मौल्यवान लेखत राहण्यासाठी आपल्याला कोणती गोष्ट मदत करू शकते हे आपण शिकणार आहोत. या लेखांमुळे आपल्याला धीर धरण्यासाठी आणि सत्य विकण्याची चूक टाळण्यासाठी मदत होईल.

१४-२० जानेवारी २०१९ चा आठवडा

१३ यहोवावर भरवसा ठेवा!

हबक्कूकच्या पुस्तकातून आपल्याला समजतं की समस्यांचा सामना करत असतानाही आपण यहोवावर कसा भरवसा ठेवू शकतो. या लेखातून आपल्याला समजायला मदत होईल की आपल्याला जरी बऱ्‍याच चिंतांचा, परीक्षांचा आणि दु:खांचा सामना करावा लागला तरी देवावर भरवसा असल्यामुळे तो आपल्याला वाचवेल.

२१-२७ जानेवारी २०१९ चा आठवडा

१८ तुमच्या विचारसरणीला कोण आकार देत आहे?

२८ जानेवारी २०१९–३ फेब्रुवारी २०१९ चा आठवडा

२३ तुम्ही यहोवाची विचारसरणी आत्मसात करत आहात का?

आपण जसजसं देवाच्या जवळ जातो, तसतसं आपल्याला समजत जातं की देवाचे विचार आपल्या विचारांपेक्षा खूप श्रेष्ठ आहेत. या दोन लेखांत समजवण्यात आलं आहे की आपण जगाची विचारसरणी अनुसरण्याचं कसं टाळू शकतो आणि आपली विचारसरणी यहोवासारखी कशी करू शकतो.

२८ दयाळूपणा​—शब्दांनी आणि कार्यांनी व्यक्‍त होणारी भावना

३१ वाचकांचे प्रश्‍न

३२ आपण यहोवाला कोणती भेट देऊ शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा