अनुक्रमणिका
३-९ डिसेंबर २०१८ चा आठवडा
१०-१६ डिसेंबर २०१८ चा आठवडा
११ सत्य शिकवा
आज लोक सर्रासपणे खोटं बोलतात. पहिलं खोटं कोण बोललं? सर्वात मोठं खोटं कोणतं होतं? आपण फसण्यापासून स्वतःचं संरक्षण कसं करू शकतो आणि एकमेकांशी खरं कसं बोलू शकतो? सेवाकार्यात सत्य शिकवण्यासाठी आपण शिकवण्याच्या साधनांचा कसा उपयोग करू शकतो? या प्रश्नांची उत्तरं या दोन लेखांत दिली आहेत.
१७ जीवन कथा—यहोवाने माझ्या निर्णयावर भरभरून आशीर्वाद दिला
१७-२३ डिसेंबर २०१८ चा आठवडा
२२ आपलं नेतृत्व करणाऱ्या ख्रिस्तावर भरवसा ठेवा
२४-३० डिसेंबर २०१८ चा आठवडा
२७ बदलत्या परिस्थितींत मनाची शांती टिकवून ठेवा
बदलत्या परिस्थितींशी जुळवून घेणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. जीवनात अनपेक्षित गोष्टी घडतात तेव्हा मनाची शांती टिकवून ठेवण्यासाठी आणि आपलं नेतृत्व करणारा ख्रिस्त याच्यावर भरवसा ठेवण्यासाठी या दोन लेखांमुळे आपल्याला मदत होईल.