वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w18 जून पृ. २
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
w18 जून पृ. २

अनुक्रमणिका

६-१२ ऑगस्ट २०१८ चा आठवडा

३ “माझं राज्य या जगाचा भाग नाही”

१३-१९ ऑगस्ट २०१८ चा आठवडा

८ यहोवा आणि येशूसारखं आपणही एकतेत राहू या!

येशूच्या काळात लोक राजकीय मुद्यांमुळे, समाजातील त्यांच्या स्थानांमुळे, त्यांच्या संस्कृतींमुळे आणि त्यांच्या जातीमुळे विभागलेले होते. आपण या दोन लेखात पाहणार आहोत की येशूने त्याच्या शिष्यांना एकतेत राहायला आणि अशा भेदभावावर मात करायला कसं शिकवलं ज्यामुळे लोक विभागले जातात. या विभाजित जगात याप्रमाणे करण्यासाठी आपल्याला शिष्यांच्या उदाहरणामुळे कशी मदत होईल हेही आपण पाहणार आहोत.

१३ तो देवाची स्वीकृती मिळवू शकला असता

२०-२६ ऑगस्ट २०१८ चा आठवडा

१६ देवाच्या नियमांना व तत्त्वांना तुमच्या विवेकाला प्रशिक्षित करू द्या

आपण जर आपला विवेक प्रशिक्षित केला तर तो आपल्याला जीवनात मार्गदर्शन देऊ शकतो. आपली मदत करण्यासाठी यहोवाने त्याचे नियम आणि तत्त्वं आपल्याला दिली आहेत. यावरून एखाद्या गोष्टीबद्दलचा त्याचा दृष्टिकोन आपल्याला कळतो. आपण आपल्या दैनंदिन जीवनात बायबलची तत्त्वं कशी लागू करू शकतो हे आपण या लेखात पाहणार आहोत.

२७ ऑगस्ट २०१८–२ सप्टेंबर २०१८ चा आठवडा

२१ यहोवाच्या गौरवासाठी “तुमचा प्रकाश” झळकू द्या

आपल्या प्रकाशाद्वारे शिष्यांनी यहोवाचा गौरव करावा असं येशूने त्यांना आर्जवलं. या लेखात दिलेल्या व्यावहारिक सल्ल्यांचं पालन केल्यामुळे तुम्हाला “तुमचा प्रकाश” जास्तीतजास्त प्रमाणात झळकवण्यासाठी मदत होईल.

२६ जीवन कथा—माझ्या सर्व निराशेत मला सांत्वन मिळालं

३० अभिवादन करण्याचे फायदे!

३२ तुम्हाला आठवतं का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा